नवी मुंबईतील उलवे येथे जलवाहिनी फुटली असून, या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 10 ते 12 तासांहून अधिक वेळ जाणार असल्याची माहिती मिळत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळं या भागात हजारो लीटर पाणी वाया गेलं आहे.