Navi Mumbai Weekend Lockdown | नवी मुंबईकरांचा वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
10 Apr 2021 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने राज्य सरकारने दोन दिवसाचा वीकेंड लाॅकडाऊन जाहिर केला आहे. याला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शहरातील सगळे मार्केट बंद होते, रस्त्यावर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विनाकारण बाहेर पडणार्यांवर पोलीसांकडून करावाई केली जात होती. रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहणांची तुरळक गर्दी सोडता नवी मुंबईकर घराबाहेर पडलेले नव्हते.