Corona News : नवी मुंबईचा अनोखा विक्रम, 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण
Continues below advertisement
मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये म्हणजेच नवी मुंबईमध्ये सर्व 18 वर्षा वरील नागरिकांचा covid 19 लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारं नवी मुंबई हे पाहिलं शहर ठरलं आहे. सुमारे 11 लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आला आहे
Continues below advertisement