DIG निशिकांत मोरेंकडून विनयभंग प्रकरण, अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी | ABP Majha
Continues below advertisement
पुणे मोटर ट्रान्सटपोर्ट विभागात डीआयजी असलेले निशिकांत मोरे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पनवेल कोर्टात ही सुनावणी होईल. मोरे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोरे तिच्या घरी आले. सर्वांनी एकत्र केकही कापला. मात्र त्यानंतर मोरेंनी अश्लील चाळे केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. त्यानंतर सुसाईड नोट लिहून पीडित मुलगी बेपत्ता झाली आहे. चिठ्ठीत आपल्या आत्महत्येला निशिकांत मोरेच जबाबदार असल्याचा स्पष्ट उल्लेख तिने वारंवार केला आहे.
Continues below advertisement