Navi Mumbai New year Celebration Police : नववर्षाच्या सेलिब्रेशनवर नवी मुंबई पोलिसांची नजर
Continues below advertisement
यंदा नववर्षाचं सेलिब्रेशन हे कोरोनाच्या निर्बंधांशिवाय होणार आहे. राज्य सरकारनं हॉटेल्स, पब्स आणि बार सकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं साहजिकच पोलिसांवरचा ताण वाढणार आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई आणि पनवेल परिसरात तीन पोलीस कर्मचारी ऑन ड्यूटी असतील, असं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी केलेली बातचीत.
Continues below advertisement