Navi Mumbai Metro : 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन येत्या 8 दिवसांत होणार?
Continues below advertisement
१३ वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन येत्या आठ दिवसांत होण्याची शक्यता आहे. १३,१४ किंवा १७ ऑक्टोबर या तीन तारखा उद्घाटनासाठी प्रस्तावित आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून लवकरच निश्चित तारीख कळवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबईतील उद्घाटनानंतर पंतप्रधान शिर्डीला जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सीबीडी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंढर असा हा ११ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे.
Continues below advertisement
Tags :
Inauguration Metro Kharghar Navi Mumbai Metro CBD Belapur Navi Mumbai Pendhar Prime Minister's Office First Phase