Navi Mumbai Mahape MIDC Fire : नवी मुंबईच्या महापे एमआयडीसी मधील एका गोडाऊनला आग ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Apr 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईच्या महापे एमआयडीसी मधील एका गोडाऊनला आग लागलेय. इंधन गळतीमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.. इथून जवळच पेट्रोल-डिझेलची लाईन जात असून त्यातून इंधन गळती झाल्याची शक्यता आहे.. मात्र आगीमुळे आता या इंधन पाईपलाईनलाही धोका निर्माण झालाय. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि भारत पेट्रोलियमची रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत