Navi Mumbai International Airport | शिवसेनाप्रमुखांच्या नावाला मनसैनिकांचा विरोध

Continues below advertisement
नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता मनसेने यात उडी घेत रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि बा पाटलांचे नाव द्या अशी मागणी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram