Ganesh Naik | 'नवी मुंबईत सिडको आवास योजना नको', भाजप आमदार गणेश नाईक यांची मागणी
Continues below advertisement
नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजना राबवण्यास भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. नवी मुंबईत पार्किंगच्या जागा आणि रेल्वे स्थानक पार्किंगच्या जागेवर सिडको आवास योजनेची घरं उभारली जात असल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केलाय. हा प्रकल्प पनवेल भागात हलवण्याची मागणीही त्यांनी केली होती.
Continues below advertisement