Navi Mumbai: बेलापूर ते भाऊचा धक्का अवघ्या 30 मिनिटात, वॉटर टॅक्सीचे दर मुंबईकरांना परवडणार?
Continues below advertisement
देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे आज लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर वॉटर टॅक्सीतून केवळ ३५ मिनिटांत पार करता येणार आहे..
Continues below advertisement