Navi Mumbai Farmhouse Party : पनवेलच्या फार्म हाऊस पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर, मालकांना नोटीसा
Continues below advertisement
रात्री उशीरापर्यंत हॉटेल, बार सुरू ठेवण्यास बंदी.हॉटेल बंदीमुळे अनेकांचं फार्महाऊसवर बुकिंग, पार्ट्यांमध्ये रात्रभर चालणाऱ्या धिंगाण्यावर पोलिसांचं लक्ष. पनवेलमधील 500 फार्म हाऊसच्या मालकांना प्रतिबंधात्मक नोटीस. फार्महाऊसवर गर्दी, रात्रभर पार्टी केल्यास कायदेशीर कारवाई
Continues below advertisement
Tags :
Bars Hotels Bookings At Night Parties Bans Farmhouses Dhinganya Police Attention. Panvel Restraining Notice