Navi Mumbai : मे महिन्यात अपघात, चार महिन्यांनी घातपाताचा संशय, कारण विम्याचं, प्लॅन अपघाताचा?
Continues below advertisement
वाशी पोलीस चक्क चार महिन्यांपूर्वी दफन केलेल्या शवाला परत बाहेर काढून त्याची फॉरेन्सीक लॅब मध्ये तपासणी करणार आहे. प्रकरण आहे अपघातात पतीचा झालेला हार्टअटॅक ने मृत्यू.. पत्नीने पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात त्यांची हत्या केल्याचा संशय संबंधीत व्यक्तीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. यामुळेच आता वाशी पोलीस दफन केलेली बॉडी बाहेर काढणार आहेत. मयत इसमाचा 50 करोड रूपयांचा इन्शुरन्स आहे. #ABPMajha
Continues below advertisement