NMMC | विकास कामासाठी भाजप नगरसेवकांचे सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन | ABP Majha

पनवेल, खारघरमध्ये कोणतीही विकासकामं झाली नसल्याचा आरोप पनवेलच्या नगरसेवकांनी केलाय. त्यामुळे सिडकोविरोधात भाजप नगरसेवकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं.
रस्ते, फुटपाथ, सांडपाण्याची व्यवस्था तसंच मुलांना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नसल्यानं खारघरमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतेय. यासाठीच भाजपच्या नगरसेवकांनी सिडको कार्यकारी, अभियंता यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola