Navi Mumbai Airport Name Row : ... अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू, आंदोलकांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2021 02:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू, अशी घोषणा आंदोलकांनी स्टेजवरुन केली आहे. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी आंदोलकांनी सिडकोला घेराव घातला. नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं.