African Alphonso at APMC | कोल्हापुरातील हापुसचा कट्टर स्पर्धक आफ्रिकेचा आंबा बाजारात दाखल

African Alphonso at APMC | कोल्हापुरातील हापुसचा कट्टर स्पर्धक आफ्रिकेचा आंबा बाजारात दाखल झाला आहे. नवी मुंबईतील एपीएमसीत आफ्रिकेच्या आंब्याला 700 रुपयांचा दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढचे दीड महिने आफ्रिकेच्या आंब्याची आवक सुरु राहणार आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola