
Navi Mumbai अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना दैनिक नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021
Continues below advertisement
Navi Mumbai : 'दैनिक नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021 'आदर्श प्रशासकीय अधिकारी' म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता दिलीप ढोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे , राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय.
Continues below advertisement