Nauvari Saree Yoga Day Celebration : नऊवारी साडी नेसून महिलांचा गेट वे ऑफ इंडिया येथे योगा
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया येथे नऊवारी साडी नेसून ९० महिलांनी योगासनं केली... विविध रंगांच्या नऊवारी साड्या नेसून वयोवृद्ध महिलांपासून ते लहानग्या मुली सहभागी झाल्या होत्या