National Anthem Vidhan Bhavan :विधान भवनात मंत्री, आमदार आणि कर्मचार्यांकडून सामुहिक राष्ट्रगीत गायन
abp majha web team
Updated at:
17 Aug 2022 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक 11 वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले.