Kisan Rail | किसान रेल सुरु होणार, नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत पहिली रेल्वे धावणार
Continues below advertisement
शेतीमालाच्या वाहतुकीसाठी उद्यापासून किसान रेल सुरु होणार आहे. नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत पहिली रेल्वे धावणार आहे.
Continues below advertisement