Narayan Rane Vs Shiv Sena : आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?, 'सामना'मधून सवाल

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल,  नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याची सुपारी घेतल्याचा अग्रलेखातून आरोप, आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?, 'सामना'मधून सवाल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola