Narayan Rane vs Sanjay Raut : सामनाच्या अग्रलेखावरुन नारायण राणे - संजय राऊत आमनेसामने ABP Majha

Continues below advertisement

संजय राऊतांचं 26 डिसेंबरच्या अग्रलेखाचं कात्रण काढून ठेवलंय, राऊतांना पुन्हा जेलवारी घडवणार असा इशारा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राऊतांना दिलाय..त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या आरोपावर पलटवार करत थेट धमकी वजा इशारा दिलाय...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram