Narayan Rane : मी लोकसभा लढवण्यास इच्छूक नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर...राणेंचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या स्वतःच्या संभाव्य उमेदवारीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मी लोकसभा लढवण्यास इच्थुक नाही, मात्र निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं राणे म्हणाले. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. बारसू रिफायनरीबद्दलही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. मी कोकणात रिफायनरी नक्की आणणार आहे, त्याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी माझं बोलणं सुरू आहे असं राणे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram