Narayan Rane to meet Nitesh Rane : नारायण राणे आज कणकवलीत दाखल होण्याची शक्यता
Continues below advertisement
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नितेश राणे कणकवली कोर्टासमोर शरण आले. कोर्टानं नितेश राणेंना पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी वकिलांनी राणेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली.c
Continues below advertisement