Narayan Rane Bungalow :कोर्टाच्या आदेशानंतर राणेंकडून अधीश बंगल्याचं अनधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात

Narayan Rane Bungalow : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) आदेशानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यामधील (Adhish Bungalow) अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे बांधकाम हटवले जाईल. बंगल्यावर जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola