Vishwas Nagre Patil On BKC: शिंदेंच्या बीकेसीतील मेळाव्याच्या पाहणीसाठी नांगरे पाटील दाखल
मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्कवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दोन्ही मैदानात मोठा बंदोबस्त लावलेला असून क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक आणि इतर यंत्रणाही सज्ज् असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांनी आपली काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
Tags :
Vishwas Nangre Patil Review Shivaji Park MUMBAI Additional Commissioner Of Police Security Arrangements Major Security Quick Response Team Riot Control Squad