Nana Patole : वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

वंचितच्या याच संविधान सन्मान महासभेचं प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या कार्यक्रमाचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं होतं. पण राहुल गांधी तेलंगणाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पाठिंबा दर्शवला. तर वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं..त्यामुळे आता इंडिया आघाडीत वंचितही सहभागी होतोय का पाहावं लागणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram