Nana Patole : काँग्रेस राज्यात स्वबळावर निवडून येऊ शकते, नाना पटोलेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Continues below advertisement

राज्यातील वातावरण बघता काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकतो, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा, नागपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केलं महत्वाचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram