Nana Patole on Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणं संशयास्पद- नाना पटोले
Continues below advertisement
Nana Patole on Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणं संशयास्पद. भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्यामागे सीबीआयचा ससेमिरा' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा भाजप, संघाची पोलखोल होईल अशी वानखेडेंकडे माहिती असं काय घडलं की, मोहन भागवतांना भेटल्यानंतर चौकशीचा ससेमिरा मागे लागला? वानखेडे जवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो अशा काही वस्तू आहेत. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत.
Continues below advertisement