Nana Patole on Flood : कोकणातल्या पूरग्रस्तांना जी मदत दिलीय ती अपुरी पडतेय : नाना पटोले | ABP Majha

कोकणातल्या पूरग्रस्तांना जी मदत दिलीय ती अपुरी पडतेय. कोकणातील पूरग्रस्तांना विशेष बाब म्हणून अधिकची मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहून केली आहे. कोकणातील नद्या उथळ झाल्या आहेत. जून्या बंधाऱ्यांमुळे गावात पाणी शिरतं. युद्धपातळीवर शासनानं याबाबतच्या दुरुसत्या करायला हव्यात. सरकारनं आतापर्यंत दिलेली मदत ही सर्वात मोठी मदत आहेच. पण महागाई ही वाढलीय. त्यामुळे ही मदत अपुरी पडतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola