Nana Patole : भाजप बहुजनांना वापरून घेणारा पक्ष, फडणवीस खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते : नाना पटोले
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी भूखंडाच्या चौकशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आलीय. झोटिंग समितीने हा अहवाल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. त्यामुळे हा अहवाल गहाळ झालाच कसा? असा प्रश्न समोर येतोय. याला कोणतं सरकार जबाबदार यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच राजकारण सुरू झालंय.
Tags :
Congress Nana Patole CM Uddhav Thackeray Ajit Pawar Deputy CM Congress President Maharashtra Congress Mahavikas Aghadi