Malad Tipu Sultan Naming: टिपू सुल्तान हिंदूंचा भक्षक, त्या नावाचा फलक फेकणार!- आंदोलक ABP Majha

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी मार्वे, मालवणीकडे जाणारा रस्ता बंद केलाय.. आंदोलकांना अथर्व कॉलेजच्या जंक्शनवरच अडवलं.. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram