Nala Sopara : आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी काल दुपारपासून रांगा, लस तुटवड्याचं गंभीर वास्तव
वसईमध्ये आज सकाळी ८ वाजल्यापासून १७ केंद्रांवर लस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून महिला, पुरुष रांगेत बसलेत. १५ ते १६ तास रांगेत राहिल्यानंतरही लस मिळेल का नाही याची शाश्वती या नागरिकांना नाही.