Naigaon | नायगावातील कोळी बांधवांकडून राज ठाकरेंची भेट, दादरमधील मच्छी मार्केट सोडण्यास विरोध
मुंबईतील नायगावातील कोळी बांधवांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यांनी दादरमधील मच्छी मार्केट सोडण्यास विरोध दर्शवला आहे.