Ambadas Danve on Devendra Fadnavis : कांदा खरेदीसाठी नाफेडची नवी फुटपट्टी, विधान परिषदेत चर्चा
याच मुद्यावरुन विधान परिषदेत अंबादास दानवेंनी सरकारला सवाल केला... यावर देवेंद्र फडणवीसांनी दखल घेणार असल्याचं म्हटलंय... आता सरकारकडून नक्की काय उत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.