Malad Aslam Shaikh: मैदानाच्या उद्घाटनानंतर टिपू सुल्तान मैदानावर अस्लम शेख यांचं भाषण ABP Majha
नाव देण्यावरून वादाचा सूर टीपेला पोहोचला आहे. कारण उद्धाटनाआधी या परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केलं.. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.. तर या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं..