MVA Protest : मविआचं आंदोलन सुप्रिया सुळे हुतात्मा चौकात उपस्थित, उद्धव ठाकरे, पवारही हजर राहणार
MVA Protest : मविआचं आंदोलन सुप्रिया सुळे हुतात्मा चौकात उपस्थित, उद्धव ठाकरे, पवारही हजर राहणार
मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआ आज मुंबईत जोडे मारो आंदोलन करणार आहे.. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मविआ मोर्चा काढणार आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
पोलिसांची परवानगी नसतानाही मविआ आंदोलनावर ठाम आहे,...