MVA Mumabi Sabha : महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत कांग्रेसही मोठं शक्तिप्रदर्शन करणार
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत कांग्रेसही मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.. यासाठी काँग्रेसच्या पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.. या समितीत माजी मंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांचा समावेश आहे.
या सभेसाठी जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करण्याची आणि संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.
Continues below advertisement