MVA Meeting : 5 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक; इंडिया आणि मविआच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता
Continues below advertisement
MVA Meeting : 5 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक; इंडिया आणि मविआच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. महाविकास आघाडीची ५ ऑगस्टला बैठक
शरद पवार यांनी बोलावली. बैठक सकाळी ११ वाजता नेहरु सेंटरला होणार आहे. इंडिया आणि मविआच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याची चर्चा
Continues below advertisement