MVA Meeting Mumbai: पावसाळ्यानंतर मविआ वज्रमूठ सभा घेणार - विजय वडेट्टीवार

Continues below advertisement

MVA Meeting Mumbai: पावसाळ्यानंतर मविआ वज्रमूठ सभा घेणार - विजय वडेट्टीवार  आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली.. या बैठकीत मविआचे आमदार उपस्थित होते... चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये ही बैठक पार पडली...  बैठकीमध्ये उद्धव ठाकरे,नाना पटोले, जयंत पाटील यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केलं... पावसाळ्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याचा बैठकीत निर्णय झालाय... तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र दौरा करायचा असं बैठकीत ठरलं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram