Mumbai Localच्या निर्णयानंतर आता राजकारण तापलं,Raosaheb Danve यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांची टीका

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख प्रतिक्रिया यांनी दिली आहे. महाराष्ट्र देशाच्या बाहेर आहे का?, असा प्रश्न अस्लम शेख यांनी उपस्थित केलाय. तसंच राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे, रेल्वेनं अंमलबजावणी करावी, असंही अस्लम शेख म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola