MVA Committee For Seat Sharing :लोकसभेच्या जागा वाटपासाठी मविआची समिती गठीत होणार
लोकसभेच्या जागा वाटपासाठी मविआची समिती गठीत होणार. समितीत मविआच्या तिन्ही पक्षाचे ३ सदस्य असतील. काल पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत समिती नेमण्याचा निर्णय