Murji Patel Exclusive : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल
Continues below advertisement
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना मुरजी पटेल यांनी ३० हजारपेक्षा जास्त मतांनी जिंकून येईन असा विश्वास व्यक्त केलाय.
Continues below advertisement