Iqbal Singh Chahal : ईडीला पुर्ण सहकार्य करणार, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचं वक्तव्य

Continues below advertisement

मुंबईतील मॅराथॉनमध्ये मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचीही उपस्थिती लावली.  ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी मी मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलोय, ईडीला पुर्ण सहकार्य करणार असं वक्तव्य चहल यांनी केलंय  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram