Mumbai Water shortage Decision : मुंबईतील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय अखेर मागे

Continues below advertisement

मुंबई महापालिका क्षेत्रातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय अखेर मागे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 81 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध, मुंबई महापालिकेची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram