Mumbai Traffic लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार,अंडरग्राऊंड जोडबोगद्याची निर्मिती होणार
मुंबईला वाहतूक कोंडीतून सोडविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल संकल्पनेचा वापर करा, मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला सर्व्हे करण्याचे निर्देश.