Mumbai : Shivaji Park मरीन अॅक्वा झूमधून परदेशी प्रजातीचे प्राणी चोरीला
abp majha web team
Updated at:
02 Nov 2023 11:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी पार्क इथल्या मरीन एक्वा झूमधून प्राणी चोरीला गेलेत. ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेलाय. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत.झूमधील कथित अनधिकृत बांधकामावर बीएमसीने सोमवारी तोडक कारवाई केली होती. झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेलेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.