Wifi In Train : मुंबईकरांना मिळणार New Year Gift, लोकलच्या 3465 डब्यांमध्ये इंटरनेट मिळणार

जानेवारीपासून लोकलमध्ये वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. १६५ लोकलमधील ३ हजार ४६५ डब्यांमध्ये प्रवाशांना वायफायचं नेटवर्क मिळणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या स्थानकावर वाय-फायची सुविधा आहे. मात्र, आता धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना वाय-फायची सुविधा दिली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola