Mumbai Weather Update : वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर त्रस्त, हवामानात बदल : ABP Majha
आज सकाळपासून मुंबईत अनेक भागात वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. परिणामी मुंबईकरांना उकाडा सकाळपासून जाणवत आहे. मुंबईतील बदललेल्या वातावरणाचा मुंबईतून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...