Mumbadevi Temple Mumbai : मुंबादेवी मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांची रीघ
Mumbadevi Temple Mumbai : मुंबादेवी मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांची रीघ नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि नवरात्री उत्सवानिमित्त आज पहिल्याच दिवशी मुंबादेवीच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्ताने गर्दी केली आहे सकाळी पाच वाजल्यापासून मुंबादेवीची आरती करण्यात आली या आरतीला हजारो भाविक भक्त उपस्थित होते नवसाला पावणारी ही मुंबादेवी या मुंबादेवीच्या दर्शनासाठी आज पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी भाविक भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या