Mumbaicha Raja | मुंबईच्या राजाची मूर्ती यंदा 22 फुटांऐवजी 3 फूट, गणेश मंडळाचा मोठा निर्णय

Continues below advertisement
मुंबईचा राजा अशी ओळख गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची खासियत असते. परंतु यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram